यवतमाळ जिल्ह्यात वाढत्या गुटखा तस्करीवर कठोर कारवाई करण्यासाठी यवतमाळ वाशिम लोकसभेचे खासदार श्री. संजय देशमुख साहेब यांनी देशाचे प्रधानमंत्री जी यांना पत्र लिहून केली
विकास कामे संबंधित
जिल्हाधिकारी कार्यालय, वाशिम येथे जिल्हा नियोजन व विकास समितीच्या बैठकीस उपस्थित राहून, जिल्ह्यातील विविध सरकारी योजना आणि विकास कामे संबंधित विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली
पाणी प्रश्न
दि.१७ एप्रिल रोजी पुसद येथील माळपठारावरील ४२ गावांच्या पाणी प्रश्न लोकसभा मध्ये उपस्थितीत केल्याबद्दल फेट्रा येथे सत्कार सोहळा संपन्न झाला
प्रधानमंत्री ग्राम सडक
आज धानोरा घाडगे येथे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना टप्पा तीन (2024-25) अंतर्गत पुलांचे उद्घाटन संपन्न झाले.
कृषी अनुसंधान परिषद (ICAR)
नागपूर येथे भारतीय कृषी अनुसंधान परिषद (ICAR) चे संचालक डॉ. दिलीप घोष यांची सदिच्छा भेट घेतली.
बैठक AIIMS नवी दिल्लीच्या कामकाजासंदर्भात
आज नवी दिल्ली येथील संसदीय सौंधमध्ये AIIMS नवी दिल्लीच्या कामकाजासंदर्भात स्थायी समितीची बैठक पार पडली. या बैठकीत खासदार श्री. संजय देशमुख यांनी रुग्णांना येणाऱ्या महत्त्वपूर्ण समस्या मांडल्या
सामाजिक
भारताच्या 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आज ध्वजारोहण सोहळा उत्साहात पार पडला.
नवीन रेल्वे मार्ग मंजूर
नवीन रेल्वे मार्ग मंजूर करून तातडीने काम सुरू करावे
रस्ते विकास प्रकल्पांसाठी भेट
यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यातील महत्त्वाच्या रस्ते विकास प्रकल्पांसाठी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री श्री.नितीन जी गडकरी साहेब यांची विविध मागण्यांसाठी भेट घेतली
आयोजित कृषीक २०२५
आज बारामती येथे आयोजित कृषीक २०२५ या प्रदर्शनास भेट देऊन शेती क्षेत्रातील तंत्रज्ञान आणि आधुनिक पद्धतींविषयी माहिती घेतली
बैलगाडी शर्यत
काल दि.११ ऑक्टोबर रोजी श्री. बाळासाहेब नालसाहेब यात्रेच्या निमित्ताने जंगी शंकर पाटाचे भव्य आयोजन करण्यात आलेल्या कार्यक्रमास उपस्थित होतो.
भूमीपूजन
दि. १४ ऑगस्ट २०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे खनिज विकास प्रतिष्ठानची बैठक पार पडली..
सामाजिक
रक्तदान शिबिरास भेट
सामाजिक
चक्रीवादळामुळे नुकसान.
भूमीपूजन
दि.२७ ऑक्टोबर रोजी कारंजा तालुक्यातील सोहळ येथे "आयुष्यमान आरोग्य मंदिर" या उपकेंद्राचे उद्घाटन केले.
सामाजिक
महाराष्ट्रातील अतिवृष्टीने उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांसाठी मी ठामपणे आवाज उठवतो
भूमीपूजन
संजय भाऊ देशमुख यांच्या शुभ हस्ते भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला.
भूमीपूजन
संजय भाऊ देशमुख यांच्या शुभ हस्ते भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला.
सामाजिक
संजय भाऊ मित्र मंडळ व्दारा ईद मिलन व सत्कार समारंभ
भूमीपूजन
संजय भाऊ देशमुख यांच्या शुभ हस्ते भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला.
क्रिडा स्पर्धा
संजय भाऊ देशमुख यांच्या उपस्थितीत झालेली कबड्डी स्पर्धा आणि सत्कार समारंभ.
सामाजिक
संजय भाऊ देशमुख यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार.
संत संमेलन
कृषी उत्पन्न बाजार समिती दिग्रस येथे आयोजित संत संमेलन -श्री. संजय भाऊ देशमुख.
बौद्ध मंदिर
बौद्ध मंदीराचे बांधकामाची सुरुवात त्या जागेचे भूमिपूजन मा. आमदार श्री. संजय भाऊ देशमुख यांच्या हस्ते.
स्नेह संमेलन
मा. आमदार श्री. संजय भाऊ देशमुख आणि अभिनेता किरण कुमार महाविद्यालयातील संमेलनामध्ये उपस्थितिथी.