ही लिंक आमच्याद्वारे वापरली जाते आणि पोस्टचे क्रेडिट आपले सरकार महा डीबीटी कडे जाते.
माझे शेतकरी
केंद्राकडे शेतकऱ्यांसाठी अतिरिक्त मदत प्रस्ताव
दि.२ डिसेंबर रोजी महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली त्यामुळे शेतकऱ्यांचे भरपूर प्रमाणात नुकसान झाले तरी महाराष्ट्र शासन यांनी केंद्राकडे मदतीचा प्रस्ताव पाठवला का असा तारांकित प्रश्न लोकसभेत मांडला.
अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना अतिरिक्त मदत
अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी महाविकास आघाडीच्या खासदारांनी संसद भवन येथे निर्देशने केली.
आदिवासी बांधवांच्या अडचणी
दि. १४ ऑगस्ट २०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे खनिज विकास प्रतिष्ठानची बैठक पार पडली..
चक्रीवादळामुळे नुकसान
पुसद तालुक्यात अचानक आलेल्या चक्रीवादळामुळे अनेक गावांतील शेतकऱ्यांचे नुकसान झाले..
अतिवृष्टीग्रस्त भागातील शेतकऱ्यांना भरपाई मिळणार
राज्य सरकारने ३१,६२८ कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले; प्रत्यक्षात नव्याने फक्त ६,५०० कोटी रब्बी हंगामासाठी आहेत. उर्वरित रक्कम ही पूर्वी जाहीर केलेल्या निधींची बेरीज असून पिक विमा योजनेचा समावेश करून आकडा फुगवला गेला आहे. सुमारे ४५ लाख शेतकऱ्यांमध्ये फक्त काही अतिवृष्टीग्रस्त भागातील शेतकऱ्यांना भरपाई मिळणार आहे, हे संतापजनक आहे..
शेतकऱ्याच्या आयुष्यात अंधार – शासन मात्र गप्प गार!
अतिवृष्टी, ओला दुष्काळ आणि पिकांचे प्रचंड नुकसान —झाले शेतकऱ्याच्या हातात काहीच राहिले नाही, दिवाळीचा आनंदही नाही!
संजय उत्तमराव देशमुख