संजय भाऊ बद्दल

संजय उत्तमराव देशमुख – सेवेत रुजलेले नेतृत्व संजय उत्तमराव देशमुख यांच्या अधिकृत वेबसाइटवर आपले स्वागत आहे – दूरदृष्टी, मूल्ये आणि सामुदायिक प्रगतीसाठी अथक समर्पण असलेले व्यक्तिमत्व. विश्वास, पारदर्शकता आणि परिवर्तनकारी कृतीवर बांधलेला वारसा असलेले संजय देशमुख एका चांगल्या उद्याच्या आशेचा किरण म्हणून उभे आहेत. तुम्ही त्यांच्या प्रवासाबद्दल जाणून घेण्यासाठी, त्यांच्या उपक्रमांचा शोध घेण्यासाठी किंवा प्रभाव निर्माण करण्यासाठी हातमिळवणी करण्यासाठी येथे असलात तरी - तुम्ही योग्य ठिकाणी आहात. संजयभाऊ देशमुख यांनी लोकाग्रहाखातर तसेच स्थानिक समस्यांचं वलय संपुष्टात आनण्यासाठी राजकिय व्यवस्थेत उतरण्याचा निर्णय घेतला. राजकिय पाश्र्वभूमी, राजकिय वारसा किंबहूना कोणताही राजकिय 'गॉडफादर' नसताना यवतमाळ जिल्हा प्रमूख - आमदार ते थेट क्रिडामंत्री म्हणून जनसामान्यांच्या समस्यांना वाचा फोडण्याचे काम केले. तसेच सहकार क्षेत्रामध्ये निर्विवाद वर्चस्व राखले. एका दशकाहूनी अधिक वर्षे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे (दिग्रस) संचालकपद भूषविले व आजही ते कार्यान्वित आहेत. पुढे वाचा
भविष्यातील ध्येय / धोरण
संजयभाऊंनी आपल्या संपूर्ण राजकिय कारकिर्दमध्ये सामाजिक समरसता हेच प्रमूख ध्येय बाळगले. राजकिय वाटचाल करताना राजकारणात कधीच यशापयशाची पर्वा केली नाही. समता, न्याय, बंधुता या त्रिसूत्रीशी कधी तडजोड केली नाही.
- सर्व कार्य
- भूमीपूजन
- सामाजिक
- स्पर्धा
थेट अद्यतने
न्यूज़ आणि मिडिया
माझ्याबद्दल नवीनतम बातम्या आणि मीडिया शोधा.